तरुण भारत

एसबीआयने घटवले व्याजदर

नवी दिल्ली

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आता आपला गृहकर्ज व्याजदर आणखी कमी केलाय. यापुढे बँकेचा सुधारीत गृहकर्ज व्याजदर 6.80 टक्के इतका असेल. एसबीआयची मान्यता असलेल्या प्रकल्पात घर खरेदीदारांना आता कर्जावर प्रक्रिया शुल्कही बँकेने माफ करण्याचे ठरवले आहे. हा एक उत्तम फायदा खरेदीदारांना पदरात पाडून घेता येणार आहे. घर खरेदीवर कोणतेही प्रक्रिया शुल्क ग्राहकांना भरावे लागणार नाही. म्हणजेच आपल्या एकूण कर्ज रक्कमेत 1 टक्के इतकी सवलत मिळणार आहे.

Advertisements

Related Stories

लेनोवोचा टू-इन-वन लॅपटॉप बाजारात

Patil_p

उन्हाळा सुरू होताच पंखे मागणीत वाढ

Patil_p

बायोकॉनचा डीकेएसएचसोबत करार

Patil_p

भारताची अर्थव्यवस्था 4 टक्के आक्रसणार

Patil_p

बाटा इंडियाला तिमाहीत 29 कोटीचा नफा

Amit Kulkarni

झिरोदा म्युच्युअल फंड व्यवसायात

Patil_p
error: Content is protected !!