तरुण भारत

दुबई स्पर्धेतून बार्टीची माघार

वृत्तसंस्था/ दुबई

पुढील आठवडय़ात येथे होणाऱया डब्ल्यूटीए टूरवरील दुबई खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेतून ऑस्ट्रेलियाची टॉप सीडेड महिला टेनिसपटू ऍश्ले बार्टीने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. 24 वर्षीय बार्टीच्या डाव्या पायाला दुखापत झाली असून ती अद्याप पूर्णपणे बरी झाली नसल्याने तिने दुबईतील स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला. सध्या दोहा येथे सुरू असलेल्या कतार खुल्या टेनिस स्पर्धेतही ती या दुखापतीमुळे सहभागी होवू शकली नाही

Advertisements

Related Stories

ऍग्युरो बार्सिलोनाशी करारबद्ध

Amit Kulkarni

ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम वनडे संघाचे नेतृत्व बोर्डरकडे

Patil_p

राष्ट्रीय महामार्गावर ऑक्सिजन टँकरला गळती

Patil_p

दक्षिण आफ्रिकेचा लंकेविरुद्ध सनसनाटी विजय

Patil_p

भारताचा संदेश झिंगन क्रोएशियन लीगमध्ये खेळणार

Patil_p

भारतीय महिला क्रिकेट संघटी-20 मानांकनात तिसरा

Patil_p
error: Content is protected !!