तरुण भारत

सक्रिय रुग्णसंख्या 1.70 लाखांवर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात आतापर्यंत 1 कोटी 11 लाख 39 हजार 516 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 कोटी 08 लाख 12 हजार 044 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर अजूनही 1 लाख 70 हजार 126 रुग्ण उपचार घेत आहेत.

देशात मागील 24 तासात 14 हजार 989 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 13 हजार 123 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 98 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 57 हजार 346 एवढी आहे. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 1 कोटी 56 लाख 20 हजार 749 जणांना लस देण्यात आली आहे.

Related Stories

देशात मागील 24 तासात 9851 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

देशात 13,193 नव्या बाधितांची नोंद

datta jadhav

हिमाचलमध्ये 4 नवे कोरोना रुग्ण, एकूण 185 रुग्णांवर उपचार सुरू

pradnya p

आंध्र प्रदेशात एका खाजगी कंपनीत गॅस गळती; दोघांचा मृत्यू

pradnya p

बीपीसीएल : सिलिंडरधारकांना मिळणार दिलासा

Patil_p

दिलासादायक : देशात कोरोना रुग्ण कमी होण्याचे प्रमाण 25 टक्के

pradnya p
error: Content is protected !!