तरुण भारत

सेन्सेक्समध्ये 500 अंकांची उसळी

ऑनलाईन टीम / मुंबई : 

आज आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स 546.29 अंकांनी वधारून 50,843.18 वर कार्यरत आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 160.25 अंकांनी म्हणजेच 0.96 टक्क्यांनी वधारून 15,079.35 अंकांवर स्थिरावला. 

Advertisements

सकाळी शेअर बाजार खुला होताच 1154 शेअर्स तेजीत होते. 248 शेअर्समध्ये घसरण पहायला मिळाली तर 48 शेअर्समध्ये कोणताही चढ उतार नव्हता. 

Related Stories

‘हिंगा’च्या उत्पादनावर देणार भर

Patil_p

कच्चे पोलाद उत्पादन 68 लाख टनावर

Patil_p

डिसेंबरपासून आरटीजीएस सुविधा 24 तास उपलब्ध

Patil_p

इन्वेस्टकॉर्पवर 20 लाखाचा दंड

Patil_p

टेलिग्राम ऍपची पेड सर्व्हिस 2021 मध्ये होणार सादर

Omkar B

बाजारातील तेजीच्या प्रवासाला अखेर ब्रेक

Patil_p
error: Content is protected !!