तरुण भारत

‘जनशताब्दी’ दर शुक्रवारी विना विस्टा डोम कोचची धावणार

प्रतिनिधी/ खेड

कोकण मार्गावर मुंबई-मडगाव जनशताब्दी सुपरफास्ट एक्सप्रेस 2 मार्चपासून नियमितपणे धावत आहे. मात्र, दर शुक्रवारी जनशताब्दी एक्सप्रेसला विस्टा डोम कोच (ग्लास टॉप) उपलब्ध होणार नाही. यामुळे 12 मार्चपासून जनशताब्दी एक्सप्रेसला फक्त दर शुक्रवारी विस्टा डोम कोच जोडला जाणार नसल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शुक्रवार वगळता इतर दिवशी मात्र, एक्सप्रेसला डोम कोच जोडला जाणार आहे. ही एक्सप्रेस नियमितपणे धावत असल्याने प्रवाशांची चांगली सोय झाली आहे.

Advertisements

Related Stories

भाजीच्या नावाखाली छुपी प्रवासी वाहतूक

Patil_p

साठ दिवसांत आठ, रोखलेले संकट कौतुकास्पद

NIKHIL_N

रत्नागिरी : वेरवलीमध्ये वणव्याने बेर्डेवाडी कॅनॉलचे पाईप जळून खाक

triratna

पतीचे अंत्यदर्शन मोबाईल व्हीडिओद्वारे

NIKHIL_N

जिल्हय़ात आणखी 101 पॉझिटिव्ह

Patil_p

रत्नागिरीत बाजारपेठा सामसुम पण व्यापाऱयांत खदखद

Patil_p
error: Content is protected !!