तरुण भारत

सांगली : मेंगाणवाडी, बलवडी परिसरात डोंगराला भीषण आग

प्रतिनिधी / विटा

खानापूर तालुक्यातील मेंगाणवाडी, बलवडी परिसरात डोंगराला भिषण आग लागली आहे. शेकडो एकर वनक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. या आगित अनेक प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती,वेली आणि प्राणी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आग विझवण्यासाठी बलवडी, मेंगाणवाडी परिसरातील युवक, वनरक्षक यांनी धाव घेतली आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेने गवत वाळले असल्याने आग आटोक्यात आणणे कठीण झाले आहे.

Advertisements

Related Stories

सांगली जिल्ह्यात १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन – पालकमंत्री

Abhijeet Shinde

तासगावचा सहाय्यक पोलीस फौजदार ’लाचलुचपत’च्या जाळ्यात

Abhijeet Shinde

आधुनिक व व्यावसायिक जिल्हा क्रीडा संकुल करण्यासाठी प्रयत्न करा : पालकमंत्री

Abhijeet Shinde

पूरबाधितांना 71 कोटी अनुदान वितरीत

Abhijeet Shinde

सांगली : तुजारपुरात पत्नीसह शेजाऱ्यावर तलवारीने खुनी हल्ला,पतीची आत्महत्या

Abhijeet Shinde

सावर्डेत पारधी व वनविभागांच्या कर्मचाऱ्यात राडा, महिला जखमी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!