तरुण भारत

देशात 1.76 लाख उपचारार्थ रुग्ण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात आतापर्यंत 1 कोटी 11 लाख 73 हजार 761 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 कोटी 08 लाख 39 हजार 894 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर अजूनही 1 लाख 76 हजार 319 रुग्ण उपचार घेत आहेत.

Advertisements

देशात मागील 24 तासात 16 हजार 838 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 13 हजार 819 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 113 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 57 हजार 548 एवढी आहे. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 1 कोटी 80 लाख 05 हजार 503 जणांना लस देण्यात आली आहे.

Related Stories

सुशांत सिंह प्रकरणात सत्य बाहेर येईल

Patil_p

रिपाइंची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

datta jadhav

नऊशे बोटींचा ताफा पर्यटकांविना पाण्यातच उभा

Abhijeet Shinde

महिलांना बळ देणारा ‘शक्ती कायदा’ मंजूर

Sumit Tambekar

सातारा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग, ४ हॉटेलवर बोरगाव पोलिसांची कारवाई

Abhijeet Shinde

जिल्हा पुन्हा एकदा ‘लॉक’

Patil_p
error: Content is protected !!