तरुण भारत

कर्णबधिरत्व निर्मूलन दिन साजरा

प्रतिनिधी / बेळगाव

जागतिक कर्णबधिरत्व निर्मूलन दिन केएलई हॉस्पिटल व काहेर विद्यापीठाच्या ईएनटी विभाग व जेएन मेडिकल कॉलेजतर्फे साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे सचिव डॉ. व्ही. ए. कोठीवाले उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक एम. व्ही. जाली, डॉ. निरंजना महांतशेट्टी उपस्थित होते.

Advertisements

यावेळी 70 हून अधिक जणांची कर्ण तपासणी करण्यात आली. कानाची काळजी कशी घ्यावी, याबाबत डॉ. अनिल हारुगोप्प व डॉ. शमा बेल्लद यांनी माहिती दिली. याबाबत पथनाटय़ सादर करण्यात आले. डॉ. प्रीती हजारे व डॉ. राजेश हवालदार यांनी आकाशवाणीच्या माध्यमातून व्याख्यान दिले.

Related Stories

कर्नाटक: खासगी बसच्या भाड्यात १५ टक्क्यांनी वाढ

Abhijeet Shinde

घर पडझडीच्या नुकसान भरपाईत कपात

Patil_p

जैन समाजातर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Patil_p

एकच मराठी उमेदवार देण्यासाठी प्रयत्न करावेत

Amit Kulkarni

रब्बी हंगामासाठी बि-बियाणे मिळणार का?

Amit Kulkarni

भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयाच्या महसुलावर परिणाम

Amit Kulkarni
error: Content is protected !!