तरुण भारत

हवाला प्रकरणी बाणावलीत छापे

रोख रक्कम, विदेशी चलन जप्त

प्रतिनिधी / पणजी

हवाला प्रकरणी मनी एक्स्चेंजच्या दोन आस्थापनांवर ईडीने छापे टाकून काही रोख रक्कम विदेशी चलन तसेच महत्वाची कागतपत्रे जप्त केली आहेत. सेंट मारेस ग्लोबल फॉरेक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि नेमीचंद खेमराज फॉरेक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत. यातील एका कंपनीचे कार्यालय बाणावलीमध्ये असून त्यावर टाकण्यात आलेल्या छाप्यात 44.37 लाख रुपये रोख आणि 9.55 लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त केले आहे.

Related Stories

शोकाकुल वातावरणात गुरूनाथ केळेकर यांच्यावर अंत्यसंस्कार

Amit Kulkarni

राज्य निवडणूक आयुक्तपदास नारायण नवती यांचा नकार

Amit Kulkarni

पोलीस निरीक्षक संदेश चोडणकरांना निलंबित करून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करा

Omkar B

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱयांनी आजपासून कामावर हजर व्हावे

Omkar B

ओलिव्ह रिडले ‘’या दुर्मिळ सागरी कासवाच्या पिल्लांचे यशस्वी जलावतरण

Omkar B

गायत्री आवडेला 96.5 टक्के गुण

tarunbharat
error: Content is protected !!