तरुण भारत

कोलवाळ तुरुंगातून दोन कैदी फरारी

प्रतिनिधी / पणजी  

कोलवाळ तुरुंगातील दोन कैदी काल शुक्रवारी सायंकाळी उशिरा पळून गेल्याची घटना घडली आहे. तुरुंगातून कैदी पळून जाण्याच्या घटनेमुळे तुरुंगाची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर आली आहेत. अत्तापर्यंत पळून गेलेले कैदी अद्याप मिळालेच नाही. आता आणखी दोन कैदी पळून गेल्याने तुरुंगातील कर्मचाऱयांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पळून गेलेल्या कैद्यांमध्ये हुसेन व भूपेंद्र यांचा समावेश आहे.

Related Stories

सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर नियंत्रण ठेवावे – विठू मोरजकर

Patil_p

वेदांता महिला लीग फुटबॉलमध्ये एफसी गोवाचा मोठा विजय

Amit Kulkarni

निसर्ग जपून, विकासाला चालना हेच सरकारचे धोरण !

Amit Kulkarni

वास्को रेल्वे स्थानकासमोर आता हायमास्ट ध्वजस्तंभ

Patil_p

गोमंतकीय जनतेच्या जीवाशी आणखी न खेळता राज्याच्या सीमा बंद कराव्यात

tarunbharat

2022 निवडणुकीत मयेत गोवा फॉरवर्डचा झेंडा.

Patil_p
error: Content is protected !!