तरुण भारत

केएलई आयुर्वेदिक कॉलेजमध्ये व्हाईट कोट डे कार्यक्रम

प्रतिनिधी / बेळगाव

बी. एम. कंकणवाडी आयुर्वेदिक कॉलेज ऍण्ड हॉस्पिटल, काहेर विद्यापीठ यांच्यावतीने नुकताच विद्यार्थ्यांसाठी ‘व्हाईट कोट डे’ हा कार्यक्रम पार पडला. प्रारंभी प्राचार्य डॉ. बी. एस. प्रसाद यांनी विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांची शपथ देऊन पूर्वापार चालत आलेल्या आयुर्वेदिक परंपरेचे महत्त्व विषद केले. याचवेळी व्हीटीयूचे कुलसचिव डॉ. आनंद देशपांडे यांनी विद्यार्थी मंडळाचे उद्घाटन केले. पुरोहित मारुती भट्ट यांनी विश्वकल्याणाची प्रार्थना केली.

Advertisements

Related Stories

उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने पौष्टिक आहाराबाबत मार्गदर्शन

Patil_p

मण्णूरमध्ये शिवजयंती उत्सवाची मुहूर्तमेढ

Amit Kulkarni

शतकोत्तर शिवजयंतीचा लक्षवेधी प्रवास

Amit Kulkarni

बेळगाव मनपा वॉर्ड पुनर्रचना

Amit Kulkarni

विमानतळावरील एफटीओच्या कामाला वेग

Amit Kulkarni

कोनवाळ गल्ली गणेशोत्सव-सिंहगर्जना युवक मंडळांतर्फे संस्थांना मदत

Amit Kulkarni
error: Content is protected !!