22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

अळणावर-कॅसलरॉक रेल्वेमार्गाचे जूनपर्यंत विद्युतीकरण

प्रतिनिधी / बेळगाव

पुणे ते बेंगळूर या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण करण्यात येत आहे. धारवाड येथे तयार करण्यात आलेल्या नव्या मार्गावरून पहिली चाचणी करण्यात आली.

 होस्पेट-हुबळी-कॅसलरॉक या मार्गाचे विद्युतीकरण पुढील 6 महिन्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती नैर्त्रुत्य रेल्वेने दिली आहे.

हुलकोटी-हुबळी-अळणावर या रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. जून 2021 पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. नैर्त्रुत्य रेल्वेच्या वरि÷ अधिकाऱयांनी नुकतीच या मार्गाची पाहणी करून अहवाल जाणून घेतला. या मार्गावरील 138 कि.मी. विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

Related Stories

खासबाग येथील तरुण बेपत्ता

Rohan_P

काकती येथे पेरणी अंतिम टप्प्यात

Patil_p

माजी मंत्री रोशन बेग यांना अटक

Omkar B

जुन्या कार्यालयातील घटनेचा मनपा नोकर संघटनेकडून निषेध

Patil_p

पोलीस मुख्यालयाजवळ गॅसगळतीने धावपळ

Patil_p

कोगनोळी नाक्यावर तीन शिफ्टमध्ये तपासणी

Patil_p
error: Content is protected !!