25 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

सांगली : पिंपळवाडी माजी संरपंचाच्या भाच्याला अज्ञात हल्लेखोरांनी भोकसले

वार्ताहर / रांजणी

पिंपळवाडीचे माजी सरपंच रमेश खोत यांचा भाचा अमर उर्फ संतोष जयराम आटपाडकर (वय २५) याला अज्ञात हल्लेखोरांनी भोकसले आहे. ही घटना आज (शनिवारी) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कवठेमहांकाळ शहरातील धुळगाव रस्त्यावरील मुख्य चौकात घडली. हल्ल्यात अमर आटपाडकरचा मित्र विजय माने हा सुध्दा जखमी झाला आहे.

अमर जयराम आटपाडकर याच्या छातीवर, पोटावर, डोक्यात तसेच शरीरावर इतर ठिकाणी वार करुन अज्ञात हल्लेखोर पसार झाले आहेत.अमर आटपाडकर याची परिस्थिती गंभीर आणि नाजूक आहे असे समजते.

Related Stories

सांगली : कर्जाचे अमिष दाखवून सराफाला ४० लाखांचा गंडा

Shankar_P

शेतकरी आंदोलनाला मिरज शहरात पाठिंबा

triratna

सांगली : …तर जिल्हा परिषदेतही भाजपची सत्ता धोक्यात!

Shankar_P

सांगली : माजी महापौर हारुणभाई शिकलगार यांचे निधन

triratna

सांगली जिल्ह्यात कोरोनाचे 683 नवे रुग्ण, 413 कोरोनामुक्त

Shankar_P

प्रेम प्रकरणावरुन तरुणाच्या घरावर हल्ला

Shankar_P
error: Content is protected !!