तरुण भारत

सोलापूरचे तापमान 38 अंशावर

सोलापूर / प्रतिनिधी

मार्च महिन्याच्या प्रारंभी सूर्यनारायण भडकले होते. कमाल तापमानात वाढ होत 38.8 तापमानाचा पारा चढला होता. तर किमान तापमानानेही 22.7 वर आले होते. मात्र शनिवारी तापमान कमाल 38 अंश तर किमान तापमान एक अंशाने घटत 19.6 वर इतके होते.

Advertisements

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाळ्याची चाहूल लागली. मार्च महिन्यांच्या प्रारंभीपासून वातावरणातील बदलामुळे उन्हाचे चटके व उकाडाची तीव्रता वाढली होती. या महिन्याच्या पहिल्या आठवडÎात कमाल तापमान 38. 7 ते 37.4 या दरम्यान कायम राहिला. तसेच किमान तापमान 22.7 ते 19.6 पर्यंत नोंदविली गेली आहे. शुक्रवारच्या तुलनेत किमान तापमानात शनिवारी 1 अंशाने घटल्याने दिसून आले तर कमाल तापमान 0.6 अंशाची वाढ दिसून आली आहे.

1 मार्च – सोमवार – कमाल 38.2, किमान 22.7
2 मार्च – मंगळवार – कमाल 38.2, किमान 22.6
3 मार्च – बुधवार – कमाल 38.7, किमान 20.6
4 मार्च – गुरुवार – कमाल 37.8, किमान 21.4
5 मार्च – शुक्रवार – कमाल 37.4, किमान 20.6
6 मार्च – शनिवार – कमाल 38.00 किमान 19.6

Related Stories

सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने प्रतिकात्मक तिरडी आंदोलन

triratna

कळंब न. प. च्या उपाध्यक्षांसह दोन नगरसेवकांवर पक्षश्रेष्ठींकडून निलंबनाची कारवाई

triratna

कोर्टाच्या आदेशाने गाढवं निघाली उटीला…

triratna

लातुरात साथ निदान प्रयोगशाळा सुरू, दिवसाला 90 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी होणार

triratna

सोलापूर : करमाळा तालुक्यात आज 44 कोरोना पॉझिटिव्ह, तर 34 ङिस्चार्ज

triratna

संचारबंदी उल्लंघन : नवीपेठेतील अठ्ठावीस व्यापाऱ्यांवर कारवाई

triratna
error: Content is protected !!