पणजी
पणजी महानगरपालिकेची निवडणूक लढविण्यास इच्छूक उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले असून काल शनिवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एकूण 30 प्रभागांसाठी 95 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. शुक्रवारी झालेल्या छाननीनंतर 106 अर्ज ग्राह्य धरण्यात आले होते.
निवडणूक लढविणाऱया उमेदवारांची प्रभागवार नावे पुढीलप्रमाणे आहेत.
प्रभाग-1 (सर्वसाधारण) ः आफोन्सो माल्कम इनासियो, काब्राल नेल्सन, डायस व्किनी आणि गोम्स समेश.
प्रभाग-2 (एसटी) ः फर्नांडीस युवराज, गोम्स सचिन, कुट्टीकर देवेंद्र.
प्रभाग-3 (सर्वसाधारण) ः मार्टिन्स जुझे, मोन्सेरात रोहित.
प्रभाग-4 (महिला) ः हेबळे भारती, पो कारोलिना.
प्रभाग-5 (महिला) ः पै लोटलीकर शिला, शिरगावकर शुभदा.
प्रभाग-6 (सर्वसाधारण) ः डिसोझा ग्रासियानो, फुर्तादो सुरेंद्र, शास्त्री किशोर.
प्रभाग-7 (ओबीसी) ः आसोलकर तुषार, लॉरेना बेन्तो.
प्रभाग-8 (सर्वसाधारण) ः आंद्रादे जॉयल, फर्नांडीस रिकी, लोटलिकर राहूल.
प्रभाग-9 (महिला) ः फुर्तादो रुथ, पिंटो माखिजा सुरैय्या.
प्रभाग-10 (सर्वसाधारण) ः आमोणकर प्रसाद, हेबळे संदीप, कुंकळकर संतोष, नाईक विष्णू.
प्रभाग-11 (सर्वसाधारण) ः करिशेट्टी नागेश, नाईक रामा, पारेख करण, वरेल्ला फर्नांडीस, याडली राहूल.
प्रभाग-12 (ओबीसी महिला) ः मेढेकर मिरा, शेटय़े वर्षा.
प्रभाग-13 (सर्वसाधारण) ः च्यारी निळकंठ, माईणकर प्रमय, शेख सज्जद.
प्रभाग-14 (सर्वसाधारण) ः फातर्पेकर रत्नाकर, मडकईकर उदय.
प्रभाग-15 (महिला) ः चोपडेकर शायनी, मांद्रेकर वरुणा.
प्रभाग-16 (ओबीसी) ः बांदोडकर रामनाथ, केरकर अस्मिता.
प्रभाग-17 (सर्वसाधारण) ः गुदिन्हो शेल्वीन, जॉर्ज दिनीज एडवर्ड.
प्रभाग-18 (ओबीसी महिला) ः च्यारी अलिशा, चोपडेकर अदिती, माशेलकर करुणा.
प्रभाग-19 (ओबीसी) ः मोरजकर नरसिंह, शिरोडकर कृष्णा.
प्रभाग-20 (ओबीसी) ः चोडणकर शुभम, कुंडईकर देवेंद्र, वायंगणकर दामोदर.
प्रभाग-21 (महिला) ः कांदे रेखा, मणेरकर मनिषा, उगाडेकर वैष्णवी, वायंगणकर लता.
प्रभाग-22 (सर्वसाधारण) ः गावकर कमलेश, केरकर परशुराम, केरकर प्रगती, माईणकर दीक्षा, शेटय़े मंदा, शेटय़े रिमा.
प्रभाग-23 (सर्वसाधारण) ः डेगवेकर शेखर, खद्री सय्यद, शेख बरकतअली, सुर्लकर संतोष.
प्रभाग-24 (ओबीसी महिला) ः नाईक प्रांजल, वळवईकर उमा.
प्रभाग-25 (ओबीसी) ः मणेरकर वासुदेव, नाईक संजीव., प्रभाग-26 (सर्वसाधारण) ः आगशीकर वसंत, दळवी रुपा, केळुसकर रमेश.
प्रभाग-27 (महिला) ः कुलासो फर्नांडीस ए. ए., सिमोईश मलिशा.
प्रभाग-28 (सर्वसाधारण) ः चोपडेकर विठ्ठल, नाईक यादव गारुडी, नाईक चोपडेकर सुरेश, नास्नोडकर घनशाम, प्रभू चोडणकर व्यास, सावंत केशव, सावंत प्रसाद.
प्रभाग-29 (सर्वसाधारण) ः फर्नांडीस सिल्वेस्टर, हळर्णकर रुपेश, कामत हळदणकर अनंत, म्हांब्रे प्रभव, तावारिस आनासियो., प्रभाग-30 (महिला) ः बांदोडकर बाविना, डिकुन्हा सँड्रा, फोंडवेकर मुक्तमाला, नाईक श्रेया, नाईक सुवर्षा, नास्नोडकर विविना.