तरुण भारत

डिसेंबर काळात 40 टक्के विदेशी गुंतवणूकीत वाढ

नवी दिल्ली

 एप्रिल-डिसेंबर 2020-21 या काळात भारतात 40 टक्के इतकी वाढीव थेट विदेशी गुंतवणूक झाली आहे. 51.4 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक दरम्यानच्या काळात भारतात झाल्याचे सांगण्यात येते.  भारतात पहिल्या 9 महिन्याच्या काळात 67.54 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली असून मागच्या वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत 22 टक्के गुंतवणूक वाढली आहे. डिसेंबरमध्ये 9.22 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली असून जी 24 टक्के अधिक आहे. थेट विदेशी गुंतवणूकीबाबत सरकारने उचललेली पावले यासाठी कारणीभूत ठरली आहेत.

Advertisements

Related Stories

एप्रिल-सप्टेंबरमध्ये डीमॅट खात्यांमध्ये दुप्पट वाढ

Omkar B

बँक-आयटीच्या कामगिरीने बाजार नव्या उंचीवर

Patil_p

टाटा मोर्ट्सच्या प्रवासीवाहनांच्या किमती महागणार

Patil_p

मारुती कंपनीने रेल्वेतून पाठविल्या 6.7 लाख कार्स

Patil_p

वनप्लसचा नवा अनोखा 8 टी फोन बाजारात

Omkar B

भारत ई मार्केटचा लोगो लवकरच

Patil_p
error: Content is protected !!