तरुण भारत

उत्तीर्ण कराटेपटूंना बेल्ट प्रदान

बेळगाव : मद्रास येथे लेडीज क्लब येथील विद्यार्थ्यांच्या कराटे परीक्षा घेण्यात आल्या होत्या. मद्रासचे ग्रँडमास्टर बी. एम. नरसिंहन यांच्या हस्ते उत्तीर्ण झालेल्या 10 कराटेपटूंना यलो बेल्ट, ग्रीन बेल्ट, ऑरेंज बेल्ट, ब्लू बेल्ट, पर्पल बेल्ट प्रदान करण्यात आले. मैथिली नाकाडी, रूचा भांदुर्गे, ऋचीता कुरणे, बिलाल साजन, अयान शेख, निखिल बन्नूर, कुदनमल परमार, विक्रांत सुब्रमनी याला हायस्ट ब्राऊन बेल्ट देण्यात आला. वरील सर्व कराटेपटूंना आंतरराष्ट्रीय कराटेमास्टर मधु पाटील, आकाश पाटील, प्रसाद पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Related Stories

कॅम्पमध्ये पारंपरिक पद्धतीने रथोत्सव होणार

Amit Kulkarni

श्रावणातील बाजारपेठेला आला बहर

Omkar B

काकती रयत संपर्क केंद्राच्यावतीने माती परीक्षण कार्यक्रम

Patil_p

जिजामाता चौकमध्ये वाहनधारकांची चौकशी

Patil_p

एपीएमसी भाजी मार्केट दोन दिवस बंद

Patil_p

पारिजात कॉलनी, वडगाव-अनगोळ रोडवर दिवसाही पथदीप सुरूच

Amit Kulkarni
error: Content is protected !!