तरुण भारत

घर विक्रीतील मंदी काही काळ राहणार

नवी दिल्ली

 कोरोनाच्या उदेकामुळे अनेकांनी घर किंवा सदनिका (फ्लॅट्स) खरेदी करण्याची योजना पुढे ढकलल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यात गृहबांधणी क्षेत्राचे आकुंचन मोठय़ा प्रमाणावर झाले होते. आता परिस्थिती सुधारत असली तरी ती पूर्वपदावर येण्यास आणि नंतर सुधारण्यास आणखी काही काळ जावा लागणार आहे, असे बांधकाम क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे. 2021 चे आर्थिक वर्ष संपण्यास आता काही दिवसांचाच अवधी आहे. या आर्थिक वर्षात घरांच्या विक्रीत 34 टक्के घट झाल्याचे दिसून आले आहे.

Advertisements

Related Stories

निस्सान बीएस- 6 दास्तुन गो बाजारात

Patil_p

महिलांसाठी उपलब्ध असणाऱया आर्थिक सवलती

tarunbharat

एलआयसी आयपीओमधील चीनची गुंतवणूक रोखणार?

Amit Kulkarni

अनलॉक 1 मध्ये आर्थिक सुधारणाकडे वाटचाल

Patil_p

आर्थिक मंदीनंतर आता वाहन उद्योगावर कोरोनाचे संकट

tarunbharat

बाटा व्यवसाय विस्तार करणार

Patil_p
error: Content is protected !!