तरुण भारत

आघाडीवरच्या शंभर ब्रॅण्ड्सना मोठा फटका बसण्याची शक्यता

वृत्तसंस्था/ बेंगळूर

इन्फोसिस आणि जागतिक ब्रॅण्ड सल्लागार कंपनी इंटरब्रॅण्डच्या एका सर्वेक्षणानुसार जगातील आघाडीवरच्या शंभर उच्च मूल्यांकित ब्रॅण्ड्सना मोठा फटका बसण्याची शक्मयता आहे. हा फटका 223 अब्ज डॉलर्स इतका असू शकतो, असे या दोन कंपन्यांच्या निदर्शनास आले आहे. हा फटका डाटा ब्रीचमुळे (विदा गैरव्यवहार) बसणार आहे, असे सांगण्यात येत आहे.

Advertisements

हे सर्वेक्षण करण्यासाठी इंटरब्रॅण्डने तीन निकष उपयोगात आणले आहेत. कंपन्यांच्या भविष्यकालीन उत्पन्नाबद्दलचे अनुमान, ग्राहकांच्या खरेदीत ब्रॅण्डचे महत्त्व आणि विशिष्ट बॅण्डची लोकप्रियता हे ते तीन निकष आहेत. डाटा ब्रीचमुळे ग्राहकांच्या विश्वासाला काही प्रमाणात तडा गेल्याने हे नुकसान होण्याची शक्मयता असल्याचे या कंपन्यांच्या अहवालात सांगण्यात आले आहे.

Related Stories

ओमॅक्सला 39 कोटींचा तोटा

Patil_p

5 जी डाऊनलोडमध्ये सौदी अरेबिया अव्वल

Patil_p

सेन्सेक्स, निफ्टी दमदार विक्रमी उंचीवर झेपावले

Patil_p

गौतम अदानी राहिले तिसऱया स्थानी

Patil_p

इंडिया सिमेंटस्चा मध्यप्रदेशमध्ये कारखाना

Patil_p

20 जानेवारी रोजी इंडिगो पेन्ट्सचा आयपीओ

Patil_p
error: Content is protected !!