तरुण भारत

सांगली : नांद्रे येथील शेतकरी नामशेष होण्याच्या मार्गावर

प्रतिनिधी / नांद्रे

नांद्रे.ता.मिरज येथील शेतकरी महापूर, अतिवुष्ठि, अवकाळी, कोरोना, लॉकडाऊन, नोटा बंदी, आदी संकटाने मेटाकुटीला आला आहे. यातच बँकांनी भोगवाट वर्ग 2 या नावाखाली पिक कर्ज, सामान्य कर्ज, व आदी कर्ज देण्याचे बंद करून शेतकरी विरोधी धोरण आखल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

एका बाजूला राज्य सरकार शेतकर्यांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी पिककज देणार आसल्याचे अथमंञी अजीत पवार यांनी घोषणा केली आहे,तर जिल्हा बँकेचे चेअरमन दिलीप तात्या पाटील यांनी शेतकर्याना बिन व्याजी 5 लाख कर्ज देण्याची घोषणा जिल्हा बँकेच्या सभेत केली असली तरी भोगवाट वग 2 या शेतकर्यानां कर्ज पुरवठाच बंद केल्यामुळे आम्हा शेतकर्यानी जगावे कि मरावे अशी स्थिती निर्माण झाली आहे, अशा प्रकारे किमान 300 शेतकरी नांद्र्यात शेतकरी बँकाच्या चक्रव्यूहात आडकून राहिला आहे.

Advertisements

Related Stories

मिरज येथील एकाची नृसिंहवाडी येथे आत्महत्या

Abhijeet Shinde

जिल्ह्याच्या ४४३ कोटींच्या प्रारुप आराखड्याला मंजुरी

Abhijeet Shinde

‘तरुणाईसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर’ ग्रंथाचे मंगळवारी सांगलीत प्रकाशन

Abhijeet Shinde

‘सांगली महापालिकेत ११ कोटी पेक्षाही अधिक वीज बिल घोटाळा’

Abhijeet Shinde

सांगली : महापुरात मदतीला धावलेल्या शंकर मानेंना महापालिकेचा मदतीचा हात

Abhijeet Shinde

महापालिका क्षेत्रात अवघे पाच रूग्ण वाढले

Abhijeet Shinde
error: Content is protected !!