तरुण भारत

बिहार : एकाच कुटुंबातील पाच जणांनी केली आत्महत्या

ऑनलाईन टीम / सुपौल : 


बिहारमधील सुपौल जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे राहणाऱ्या एका कुटुंबातील 5 जणांनी फासावर लटकून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. 

Advertisements


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी रात्री उशिराने घडली. राघोपुर भागातील गड्डी वार्ड भागात राहणारे पती, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा एका खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. 


या घटनेची माहिती मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली असून पुढील तपास करीत आहे. आत्महत्येचे कारण अजूनही समजलेले नाही आहे. 

Related Stories

मिझोरम सीमेवर आसामने वाढविला बंदोबस्त

Patil_p

राजस्थान काँगेसमध्ये गटबाजी सुरूच

Patil_p

कमलनाथ यांची प्रकृती बिघडली,

Patil_p

दिलासादायक : दिल्लीत एका दिवसात 2411 रुग्णांना डिस्चार्ज

pradnya p

कोरोनाविरोधी लढय़ात अंबानींचे दिलदार पाऊल; कर्मचाऱयांना दुप्पट वेतन

tarunbharat

विमानवाहू ‘विक्रांत’च्या समुद्री चाचण्या सुरू

Patil_p
error: Content is protected !!