तरुण भारत

कोल्हापूर : इचलकरंजीत जुगार अड्यावर छापा; बारा जणांना अटक

प्रतिनिधी / इचलकरंजी

शहरातील षटकोण चौकातील बाळनगरमध्ये सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये 12 जणाना अटक करीत, त्याच्याकडून 5 मोटारसायकल, 8 मोबाईल व 13 हजार 500 रूपयांच्या रोकडसह 2 लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांच्या पथकाने केली. या कारवाईमध्ये कॉन्स्टेबल सुनील पाटील, सागर हारगुले, जावेद आंबेकारी, सदाम शेख आदींनी भाग घेतला.

Related Stories

जोतिबा येथे वृध्दाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला

Abhijeet Shinde

पै.पृथ्वीराज पाटीलची सिनियर वर्ल्ड चॅम्पियनशीप कुस्ती स्पर्धेसाठी निवड

Abhijeet Shinde

कोल्हापूर : पावसाची विश्रांती; चांदोलीतील विसर्ग कमी

Abhijeet Shinde

सर्वांच्या पाठबळानेच आमदार होण्याचा बहुमान मिळवता आला – आ. प्रा. आसगावकर

Abhijeet Shinde

इंधन दरवाढ शेतक-यांच्या मुळावर

Abhijeet Shinde

शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचाराने आयुष्यात यश मिळते – संभाजीराजे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!