तरुण भारत

सातारा : पालिकेच्या अतिक्रमण विभागाने मटक्याची टपरी हटवली

प्रतिनिधी / सातारा : 

राजवाडा मंडई परिसरात राजकीय वरदहस्ताने मटक्याची टपरी सुरू होती. पालिकेच्या जागेत असलेल्या या टपरीची तक्रार मुख्याधिकारी बापट यांच्याकडे येताच अतिक्रमण विभागाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता कारवाई करुन टपरीच उचलून आणली. त्यामुळे मटका घेणाऱ्याची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसत होते. 

Advertisements

राजवाडा परिसरात अतिशय वर्दळीच्या ठिकाणी मटका बुकी हाताहाताच्या अंतरावर  पहायला मिळतात. काहीजण राजकीय वरदहस्ताने पालिकेच्या जागेत या टपऱ्या चालवतात. अशाच एका मटका फंटरने टपरी टाकल्याची तक्रार पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाकडे आली होती. त्यानुसार पथकाने कारवाई करुन टपरी हटवली. 

Related Stories

माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रम शहरासह वाडी- वस्ती गावपातळीपर्यंत पोहचणार

Patil_p

सातारा जिल्हय़ात कोरोनाचा कहर सुरुच : 661 बाधित, 384 मुक्त

Abhijeet Shinde

अजिंक्यपपदाच्या आखाडय़ात कोल्हापूरच्या पोरी ठरल्या भारी

Patil_p

साताऱयातील पाच रेशन दुकानांवर कारवाई

Patil_p

शहरात वाढतोय डेंग्यु

Patil_p

पालिकेची चोवीस तास चालणारी हेल्पलाईन सुरु

Patil_p
error: Content is protected !!