तरुण भारत

इंधन दरवाढीवर काँग्रेसचा निषेध मोर्चा

बेंगळूर/प्रतिनिधी

इंधन दरवाढीमुळे नागरिकी चांगलेच संतापले आहेत. इंधन दरवाढीवर केंद्र सरकारवर टीका होत आहे. अधिवेशनातही इंधन दरवाढीवर चांगलाच वादंग पहायला मिळाला. इंधन दरवाढीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चंगळच धारेवर धरलं आहे. विविध राज्यात नागरिक इंधन दरवाढीवर निषेध नोंदविताना दिसत आहेत. दरम्यान आज कर्नाटकमध्येही काँग्रेसने इंधन दरवाढीवर निषेध मोर्चा काढला.

दरम्यान इंधन दरवाढीसह अन्य मुद्द्यांवरून प्रदेशाध्यक्ष कॉंग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी शिमोगा येथे हा निषेध मोर्चा काढला. कार्यकर्त्यांसह नेत्यांनी मोर्चात सहभाग घेतला. यावेळी सरकारच्या अनागोंदी कारभाराचंही निषेध केला.

Advertisements

Related Stories

बेंगळूर: बीबीएमपी मुख्य कार्यालयात संविधान दिन साजरा

triratna

आता कर्नाटकमधील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये होणार लसीकरण

triratna

मुलांच्या हितासाठीच शाळा सुरू करण्याचा निर्णय

Omkar B

‘विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा करणे योग्य नाही’

triratna

कर्नाटक: भद्रा व्याघ्र प्रकल्पात आढळला वाघिणीचा मृतदेह

triratna

कर्नाटकात गेल्या २४ तासात १ हजार ४५३ नवीन बाधितांची नोंद

triratna
error: Content is protected !!