तरुण भारत

असूस आरओजी फोन 5 लाँच

नवी दिल्ली

18 जीबी रॅम क्षमतेचा पहिलावहिला स्मार्टफोन दाखल करण्याचा मान असूसने मिळवला आहे. असूसचा नवा आरओजी फोन 5 स्मार्टफोन नुकताच भारतीय बाजारात उतरवला गेला आहे.आरओजी फोन 5, आरओजी फोन 5 प्रो व आरओजी फोन अल्टीमेट असे तीन प्रकारचे फोन ग्राहकांसाठी असुस कंपनीकडून उपलब्ध करण्यात आले आहेत. आरओजी फोन 5 -8 जीबी व 12 रॅम, आरओजी फोन 5 प्रो 16 जीबी रॅम व आरओजी फोन 5 अल्टीमेट 18 जीबी रॅमसह असणार आहेत. फँटम ब्लॅक व स्टॉर्म व्हाईट अशा रंगात स्मार्टफोन उपलब्ध होणार आहेत. 6.78 इंच फुल एचडी अमोलेड डिस्प्लेसह फोन येणार आहेत. कॉर्निंग गोरीला ग्लासची जोड फोनला असणार आहे.

Advertisements

Related Stories

स्मार्टफोन्सच्या विक्रीत 10 टक्के वाढीची आशा

Patil_p

सायबर सुरक्षा क्षेत्रातील कंपन्यांना लवकरच अच्छे दिन

Patil_p

आयफोन 13 ला नाही होणार उशीर

Omkar B

चिंगारी ऍपचे 3.8 कोटी वापरकर्ते

Omkar B

देशाची स्मार्टफोन निर्यात 1.5 अब्ज डॉलर्सवर ?

Patil_p

नव्या वर्षात स्मार्टफोनची शिपमेंट वाढणार

Patil_p
error: Content is protected !!