तरुण भारत

गुजरात नवरात्र उत्सव मंडळातर्फे राम मंदिरासाठी भरघोस निधी

प्रतिनिधी / बेळगाव

श्री गुजराती नवरात्र उत्सव मंडळ, गुजरात भवनतर्फे श्रीराम मंदिर उभारणीसाठी 1 लाख 11 हजार 111 रुपयांचा निधी देण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष रमेश लद्दड, उपाध्यक्ष बिपीनभाई पटेल, सचिव पंकज शहा यांनी सदर निधीचा धनादेश कृष्णा भट्ट व दिलीप वेर्णेकर या विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱयांकडे दिला. याप्रसंगी विरेंद्रसिंह जाडेजा, चिराग पटेल, भावेश चुडासामा, राहुल ठक्कर, श्रेयांश दोशी, विजय भानुशाली व भाविन पटेल उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

वीजबिल न भरल्याने हेस्कॉमने स्मार्ट सीटीचे कनेक्शन तोडले

Amit Kulkarni

देशातील सर्वात कमी अंतराचा विमानमार्ग बेळगाव-कोल्हापूर

Patil_p

वादळी वारा-विजेच्या गडगडाटाने गोजगा येथील शेतकऱयाचा मृत्यू

Patil_p

बेळगाव तालुका विविध कार्यकारी संघातर्फे कै. बी. आय. पाटील यांना श्रद्धांजली

Patil_p

स्मार्ट नकोत स्वच्छ बसथांबे हवेत

Patil_p

संगणक प्रशिक्षण शिबिराची सांगता

Patil_p
error: Content is protected !!