तरुण भारत

बाधितांच्या संख्येत किंचित घट

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात मागील तीन दिवस सलग 25 हजारांच्या वर असणारी बाधितांची संख्या सोमवारी किंचितशी घटली. मागील 24 तासात 24 हजार 492 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 131 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 14 लाख 09 हजार 831 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 58 हजार 156 एवढी आहे. 

Advertisements

सोमवारी 20,191 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 10 लाख 27 हजार 543 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 2 लाख 23 हजार 432 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 3 कोटी 29 लाख 47 हजार 432 जणांना लस देण्यात आली आहे.

देशात आतापर्यंत 22 कोटी 82 लाख 80 हजार 763 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 08 लाख 73 हजार 350 कोरोना चाचण्या सोमवारी (दि.15) करण्यात आल्या. 

Related Stories

भारतात कोरोना रुग्णसंख्या मंदावतेय

datta jadhav

ममता बॅनर्जींच्या सुरक्षा अधिकाऱयाचे निलंबन

Patil_p

विषारी दारूप्रकरणी भाजप नेत्याला अटक

datta jadhav

अवमानाप्रकरणी भूषण यांना रुपयाचा दंड भरण्यासाठी दर्शविली तयारी

Patil_p

अवंतीपोरा परिसरातून अल-बदर संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक

datta jadhav

आमदार दुर्योधन ऐहोळे खादी ग्रामोद्योग मंडळाच्या अध्यक्षपदी

Patil_p
error: Content is protected !!