तरुण भारत

संदीप सिक्कांची सीईओपदी पुनर्नियुक्ती

नवी दिल्ली

निप्पन लाईफ एसेट मॅनेजमेंट लि. यांनी संदीप सिक्का यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) पुनर्नियुक्ती केली आहे सिक्का यांची नियुक्ती ही आणखीन पाच वर्षांसाठी केली आहे. अशी माहिती बीएसईला पाठविलेल्या माहितीमधून सांगितली आहे. त्यांची नियुक्ती ही 22 एप्रिल 2021 पासून केली जाणार असल्याची माहिती आहे. यासाठी समभागधारकांना मंजुरी घेतली जाणार आहे.

Advertisements

Related Stories

होंडा कार्सवर आकर्षक सवलती

Patil_p

एस्कॉर्ट ट्रक्टर्सची विक्री 80 टक्क्मयांनी तेजीत

Patil_p

जिओचा फोन महागणार

Patil_p

एक दिवसाच्या तेजीनंतर पुन्हा बाजार कोसळला

Patil_p

झोमॅटोचे सहसंस्थापक गौरव गुप्ता यांचा राजीनामा

Patil_p

सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजीचा प्रवास सुरुच

Amit Kulkarni
error: Content is protected !!