तरुण भारत

कोल्हापूर : सातार्डेच्या आजीबाईंनी दिला महावितरणला आधार

आर्थिक आधार नसतानाही भरले वीज बिल

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील सातर्डेच्या एका आजीबाईंनी `माझे वीज बिल-माझी जबाबदारी’ ही भुमिका जपली आहे. आर्थिक आधार नसतानाही 75 वर्षाच्या आजीबाई धोंडूबाई लाड यांनी थकीत वीज बील भरून महावितरणला आधार दिला आहे. अन् थकबाकीदार वीज ग्राहकांपुढे एक आदर्श ठेवला आहे. महावितरणच्या अधिकाऱयांनी या आजीबाईंचे आभार व्यक्त केले आहेत.

महावितरणकडून वीज बिलाच्या थकबाकी वसूलीसाठी मोहिम राबविण्यात येत आहे. कोरोना काळात अखंडित वीज सेवा देऊन, 10 महिन्याची थकबाकी असतानाही वीज पुरवठा सुरळीत ठेवून, वीज बिले भरण्यासाठी विनंत्या, आवाहन केले. मात्र आता वसुलीसाठी कर्मचायांवर नाईलाजास्तव वीजपुरवठा खंडित करण्याची वेळ आली आहे.अशा ही परिस्थितीत दिलासा देणारी बाब म्हणजे, थकबाकीमुक्त असणाया सातर्डेच्या आदर्श आजीबाई व त्यांच्यासारखे वीज बिल भरणारे वीज ग्राहक आहेत.

Related Stories

रामलिंग आळते येथील जल,माती अयोध्येला जाणार

Shankar_P

त्यांनी रेल्वे स्टेशनवर अनुभवली माणुसकी

triratna

गोकुळकडून सिध्‍दगिरी हॉस्‍पीटलला व्‍हेंटिलेटर प्रदान

triratna

गांधीनगर मुख्य रस्त्यावर केळी विक्रेत्या महिलेचा खून

triratna

नव्या पिढीला समतेची प्रेरणा देणारे स्मारक : शरद पवार

triratna

कोल्हापूर जिल्ह्यात 20 ते 26 जुलै प्रतिबंधात्मक आदेश; काय सुरू, काय बंद ?

Shankar_P
error: Content is protected !!