तरुण भारत

मियामी स्पर्धेत मरेला वाईल्डकार्डद्वारे प्रवेश

वृत्तसंस्था/ मियामी

चालू महिन्याच्याअखेरीस येथे होणाऱया एटीपी टूरवरील मियामी खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ब्रिटनचा माजी विजेता अँडी मरेला स्पर्धा आयोजकांनी वाईल्डकार्डद्वारे प्रवेश दिला आहे. सदर स्पर्धा 22 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान होणार असून सुमारे 74 अव्वल टेनिसपटू सहभागी होत आहेत. एटीपी मानांकनात मरे सध्या 116 व्या स्थानावर आहे. ब्रिटनच्या मरेने 2009 आणि 2013 साली मियामी स्पर्धा जिंकली होती.

Advertisements

Related Stories

सानिया मिर्झाने केली निवृत्तीची घोषणा

datta jadhav

टेनिसपटू बार्टीने जिंकली गोल्फ स्पर्धा

Patil_p

बार्सिलोनाचे प्रशिक्षण शिबीर मेसीला हुकले

Patil_p

बुमराह म्हणतो, मी फक्त माझी जबाबदारी पार पाडतो!

Patil_p

सततच्या चाचण्या अन् प्रीती झिंटा म्हणते, मी आता ‘कोव्हिड टेस्ट क्वीन’!

Patil_p

टी-20 वर्ल्डकपसाठी अक्षर पटेलऐवजी शार्दुल ठाकुरला संधी

Patil_p
error: Content is protected !!