तरुण भारत

सांगली : आमदार अनिल बाबर यांनी घेतली कोरोना लस

जनतेने लस घेण्याचे केले आवाहन

प्रतिनिधी / विटा

Advertisements

आमदार अनिल बाबर आणि पत्नी शोभाकाकी अनिल बाबर यांनी बुधवारी येथील विटा ग्रामीण रूग्णालयात कोरोनाची लस घेतली. यावेळी कोरोनाची लस सुरक्षित असल्याचे आमदार बाबर यांनी सांगितले. ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षावरील मधूमेह, रक्तदाब यासारख्या आजारांनी त्रस्त नागरिकांनी लस घ्यावी आणि कोरोनापासुन सुरक्षित राहवे असे आवाहनही यावेळी आमदार अनिल बाबर यांनी केले.

यावेळी ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अविनाश लोखंडे उपस्थित होते. डॉ. अविनाश लोखंडे यांनी खानापूर तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रूग्णालयात लसीकरणाची सोय करण्यात आले असल्याचे सांगितले तसेच दोन टप्प्यात होणाऱ्या या लसीकरणाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, त्यांनी यावेळी केले.

Related Stories

सावळज परीसरात अग्रणी नदीला पुर

Abhijeet Shinde

सांगलीत वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्याचे अधिवेशन उत्साहात

Abhijeet Shinde

सांगली : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलन

Abhijeet Shinde

२०३० पर्यंत रेबीज रोगाचे समूळ उच्चाटन शक्य – डॉ. ढोके

Abhijeet Shinde

सांगली : आटपाडी तालुक्यात धनगर समाजाचे ढोल बजाव आंदोलन

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात काँग्रेस बळकट करणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!