तरुण भारत

२५ मार्चपासून गुलबर्गा – मुंबई दररोज विमान सेवा सुरू

बेंगळूर/प्रतिनिधी

प्रवाशांच्या सोयीसाठी गुलबर्गा ते मुंबई दरम्यान दररोज विमान सेवा सुरू होणार आहे. २५ मार्चपासून सेवा सुरु होणार असल्याचे अलायन्स एअरने जाहीर केले. एअर इंडियाची उपकंपनी असलेली एअरलाइन्स कंपनी या दोन शहरांना जोडण्यासाठी आपले ७० सीटर विमान तैनात करण्याची योजना आखत आहे.

अलायन्स एअरच्या म्हणण्यानुसार, फ्लाइट ९ आय ६६५ सकाळी ९.२० वाजता मुंबईहून गुलबर्ग्याला सकाळी ९ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासाला फ्लाइट ९ आय ६६५ सकाळी ९.२५ वाजता गुलबर्गा येथून प्रयाण करेल आणि सकाळी १०.५५ वाजता मुंबईला पोहोचेल.

Advertisements

Related Stories

माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी कामगारांसाठी केली पॅकेजची मागणी

Abhijeet Shinde

रायगड जिल्ह्यात लाखो घरांचे नुकसान; विजेचे हजारो खांब उन्मळले

datta jadhav

बजेट 2020 : 27 हजार किमी रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण करणार

prashant_c

मोदी सरकार इंग्रज राजवटीपेक्षाही जुलमी, अत्याचारी – नाना पटोले

Abhijeet Shinde

खासदार श्रीनिवास प्रसाद यांच्या स्वीय साहाय्यकाचा कोरोनामुळे बळी

Amit Kulkarni

महाराष्ट्रात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण साडेतीन पटीने वाढले

datta jadhav
error: Content is protected !!