तरुण भारत

केएसआरटीसी बेंगळूर – बनहट्टी मार्गावर दररोज एसी बस सेवा सुरू करणार

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ शुक्रवारपासून बागलकोटमध्ये बेंगळूर आणि बनहट्टी दरम्यान दररोज एसी बस सेवा चालवण्यास सुरू करणार आहे. ही बस बालाकोटे शहर आणि जमखंडी मार्गे धावणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दुसर्‍या दिवशी सकाळी ७ वाजता बानहट्टीला पोचण्यासाठी ही बस रोज संध्यकाळी ७.४५ वाजता बेंगळूरहून सुटे. तर प्रत्येक तिकिटाची किंमत १०४० असणार आहे. तर परतीच्या प्रवासावर, बस दुसर्‍या दिवशी पहाटे पाच वाजता बनहट्टीहून सुटेल आणि सायंकाळी ५.३० वाजता बेंगळूरला पोहोचणार आहे.

Advertisements

Related Stories

ऑनलाईन पोती खरेदी : शिक्षिकेची 1.13 लाखाची फसवणूक

Amit Kulkarni

बेंगळुरातील कोरोना रुग्णसंख्येत चार पटीने वाढ

Amit Kulkarni

कर्नाटक : शालेय माध्यान्न आहारामध्ये मृत सरडा, 80 विद्यार्थी अत्यवस्त

Sumit Tambekar

ग्रामीण भागात आरोग्य तपासणीसाठी विशेष पथके नेमणार

Amit Kulkarni

…तर अनुकंपा तत्त्वावर विवाहीत मुलीला नोकरी

Patil_p

हासनजवळ झालेल्या भीषण अपघातात पाच ठार

Amit Kulkarni
error: Content is protected !!