तरुण भारत

माजी सीईओ स्थापणार विमान कंपनी

मुंबई

जेट एअरवेज आणि गो एअरसारख्या विमान कंपन्यांचे माजी सीईओ आता स्वतःची विमान कंपनी सुरू करण्याच्या विचारात असल्याचे समजते. यासंदर्भात जेट एअरवेजचे माजी सीईओ विनय दुबे यांनी तयारी चालवली असल्याचे सांगण्यात येत आहे. आपले सहकारी प्रवीण अय्यर आणि निखील वेद यांच्यासोबत सदरची नवी विमान कंपनी अस्तित्वात येणार आहे, असे समजते. विमान बनवणाऱया निर्मात्याशी यासंदर्भात प्राथमिक बोलणी विनय दुबे यांनी केली असल्याचीही माहिती समोर आली आहे. यासाठी आवश्यक गुंतवणूकीसाठीही प्रयत्न सुरू असल्याचे विनय दुबे यांनी सांगितले आहे.

Advertisements

Related Stories

इंडिगोची वेतन कपातीची घोषणा

tarunbharat

गोदरेज प्रॉपर्टीजकडून गृहबांधणी योजनेसाठी 18 एकर जमीन खरेदी

Patil_p

आयटी हार्डवेअर कंपन्यांची सरकारकडे मागणी

Amit Kulkarni

पोलादाच्या किमती लवकर घटणार नाहीत

Patil_p

‘कोका-कोला’ पुन्हा करणार कर्मचारी कपात ?

Patil_p

बीएसएनएलची नवी सेवा आता मुंबईत दिल्लीमध्येही

Omkar B
error: Content is protected !!