तरुण भारत

गोवा एक्स्प्रेस दोन दिवस रद्द

प्रतिनिधी / बेळगाव

तांत्रिक कारणामुळे वास्को द गामा-हजरत निजामुद्दीन ही साप्ताहिक रेल्वे दोन दिवस रद्द करण्यात आली आहे. दि. 26 रोजी वास्को-हजरत निजामुद्दीन (07379) रेल्वे रद्द करण्यात आली आहे. दि. 28 रोजी हजरत निजामुद्दीन-वास्को (07380) ही रेल्वे रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे नैर्त्रुत्य रेल्वेकडून कळविण्यात आले आहे.

Advertisements

Related Stories

ख्रिस्ती बांधवांवरील खोटे आरोप थांबवा

Amit Kulkarni

1995 पासूनच्या खासगी शाळांना अनुदान मंजूर करा

Amit Kulkarni

उगवत्या शरीरसौष्टवपटूचा अंत

Amit Kulkarni

सोमवारी 1097 कोरोनामुक्त 8 जण दगावले; 389 नवे रुग्ण

Amit Kulkarni

रामपूर येथे ग्रामविकास पॅनेलचा प्रचार शुभारंभ

Patil_p

व्हॅक्सिन डेपोसंदर्भात दिशाभूल करण्याचा प्रयत्न पुन्हा फसला

Amit Kulkarni
error: Content is protected !!