तरुण भारत

टोकियोत भूकंपाचे तीव्र धक्के; त्सुनामीची शक्यता

ऑनलाईन टीम / टोकियो : 

जपानची राजधानी टोकियोत आज भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 7.2 रिश्टर स्केल एवढी होती. तेथील स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 6 वाजून 09 मिनिटांनी हे धक्के जाणवले. त्यानंतर जपानच्या नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून 1 मीटरपर्यंत त्सुनामीची शक्यता वर्तवली आहे. 

Advertisements

या भूकंपाचा केंद्रबिंदू प्रशांत महासागरातील मियागी परिसरात 60 किमी अंतरावर होता. या परिसरात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आली नाही. 

Related Stories

सौदीचे कर्ज फेडण्यासाठी चीनकडून कर्ज

Patil_p

7 कोटी फुलांनी बहरले कार्ल्सबॅडचे खोरे

Patil_p

सुवर्ण खजिना असणारे रहस्यमय पर्वत

Patil_p

…अशी आहे ब्राझीलमध्ये कोरोनाची सद्यस्थिती

datta jadhav

सत्तांतर प्रक्रियेला ट्रम्प यांची परवानगी

datta jadhav

डब्ल्यूएचओचे पथक चीन दौऱयावर

Patil_p
error: Content is protected !!