तरुण भारत

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या पूर्णिमा हैदराबादला कास्य

कर्नाटक येथील ज्युनियर वुमन व सब ज्युनियर कॅडेट गर्ल नॅशनल फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धा

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

बेल्लारी कर्नाटक येथे झालेल्या कर्नाटक येथील ज्युनियर वुमन व सब ज्युनियर कॅडेट गर्ल नॅशनल फ्रीस्टाईल स्पर्धेत कोल्हापूरच्या पूर्णिमा हैदराबादने कास्य पदकाची कमाई केली. यामुळे महिला कुस्ती क्षेत्रात कोल्हापूरचा नावलौकिक राष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे.
महिला कुस्तीपटू पूर्णिमा ही कोल्हापूरातील राष्ट्रकुल कुस्ती संकुलची खेळाडू आहे.

तिने बेल्लारी कर्नाटक येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा दि. 19 व 20 मार्च 2021 रोजी घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये पूर्णिमावे 4 राऊंड जिंकले. चौथ्या राऊंडमध्ये पूर्णिमाने चंदीगडची स्वेच्छा चौहाण हिला चितपट करून ब्रॉंझपदक पटकावले. पूर्णिमा ही राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते व आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक राम सारंग सर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

Related Stories

कोल्हापूर : प्रेयसीबरोबर पळून जाण्यासाठी प्रियकराने केली घरफोडी

Abhijeet Shinde

जरगी येथे गवा रेड्यांचा भातपिकांत हैदोस

Abhijeet Shinde

कोल्हापूर : के. आय. टी. कॉलेजचे ‘कोविड काळजी केंद्र’ रुग्णांना देत आहे जीवनदान

Abhijeet Shinde

तिरुपती बालाजी दर्शन ऑनलाईन बुकिंग करताय ! जरा थांबा आधी ही बातमी वाचा

Sumit Tambekar

कुंभोज परिसर विकासापासून वंचित अन् लोकप्रतिनिधींची केवळ आश्वासने

Abhijeet Shinde

कोडोली येथून करंजवडे येथील आई मुलासह बेपत्ता

Abhijeet Shinde
error: Content is protected !!