तरुण भारत

शहापूर येथे घराला आग

संगणक, कागदपत्रे भस्मसात

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

बोळमल बोळ-शहापूर परिसरातील एका घराला शनिवारी दुपारी आग लागली. आगीत संगणक, कागदपत्रे जळाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझविली. मात्र रात्री पुन्हा धूर दिसून आल्यामुळे बंब मागविण्यात आला होता.

मृत्यूंजय बोळमल यांच्या घरी हा प्रकार घडला आहे. घरावरच त्यांचे कार्यालय आहे. मृत्यूंजय हे कर सल्लागार आहेत. तीन संगणक, फर्निचर, महत्वाची कागदपत्रे आगीत भस्मसात झाली असून शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे. शहापूर पोलिसांनी  घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. शॉर्टसर्किटने ही घटना घडली असावी असा संशय आहे.

Related Stories

कोगनोळी तपास नाक्मयाबद्दल रोष अन् कौतुकही

Amit Kulkarni

सेवा बजावताना निधन झालेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई द्या

Amit Kulkarni

कांद्याची आवक मर्यादीतच मात्र खरेदीदार नसल्याने कांदादर घसरला

Patil_p

तिसऱया रेल्वेगेटचे काम पूर्ण करा

Amit Kulkarni

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत गोल्डन बुद्धिबळ संघटनेचे घवघवीत यश

Amit Kulkarni

दुचाकी अपघातात दोघे ठार

Patil_p
error: Content is protected !!