तरुण भारत

ॲस्ट्राझेनेकाच्या लसीकरणाला वयोमर्यादेचे बंधन

ऑनलाईन टीम / पॅरिस : 

फ्रान्स सरकारने ॲस्ट्राझेनेकाच्या लसीकरणासाठी वयोमर्यादेचे बंधन घातले आहे. या देशात आता 55 वर्षांपुढील व्यक्तींनाच ही लस दिली जाणार आहे.

Advertisements

ॲस्ट्राझेनेकाच्या लसीमुळे रक्तात गाठी होत असल्याचे समोर आल्यानंतर फ्रान्ससह युरोपातील डझनभर देशांनी या लसीवर तात्पुरती बंदी घातली होती. युरोपियन मेडिकल एजन्सीने ॲस्ट्राझेनेकाची लस सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर फ्रान्ससह काही युरोपातील देशांनी या लसीचा वापर पुन्हा सुरू केला.

मात्र, फ्रान्सने या लसीचे लसीकरण सुरू करताना नियमांमध्ये बदल केले आहेत. या देशात ॲस्ट्राझेनेकाची लस केवळ 55 वर्षावरील व्यक्तींनाच दिली जाणार आहे.

Related Stories

अफगाणिस्तानात ‘दुहेरी शांतता’ आवश्यक

Patil_p

कोरोना नियमांचे उल्लंघन, नॉर्वेच्या पंतप्रधानांना 1.70 लाखांचा दंड

datta jadhav

अमेरिकेच्या अध्यक्षांवर करचोरीचा आरोप

Patil_p

दहशतवादी हल्ल्याने व्हिएन्ना हादरले

Patil_p

काबुलमध्ये राष्ट्रपती भवनाजवळ रॉकेट हल्ले

datta jadhav

मंगळ ग्रहावर आहे अठराशे किलोमीटर लांबीचा ढग

Patil_p
error: Content is protected !!