तरुण भारत

कोल्हापूर : नेसरी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस


नेसरी / वार्ताहर

कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी भागात जोराच्या वादळी वाऱ्यासह गारांच्या वर्षावात मुसळधार पावसाने रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तासभर थैमान घातले.

Advertisements

रविवारी सकाळ पासूनच उष्माने दिवसभर हैराण होत होते. सायंकाळी अचानक ढगाळ वातावरण तयार होत वादळी वाऱ्याला सुरवात झाली. तर त्यानंतर जोराचा पाऊस आणि गारपीटानचा वर्षाव असा पाऊस तब्बल तासभर कोसळून सर्वत्र पाणीच पाणी करून सोडले. रस्त्यावरील धावणाऱ्या वाहनांना तर समोरील काय जोराच्या पावसामुळे काय दिसून येत नसल्यामुळे वाहने जिथल्या तिथे थांबल्याची दिसून आली.

अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे सर्वांची तारांबळ उडाली. या पावसाचा रब्बी पिकांना मोठा फटका बसणार असून झालेल्या पावसाने मात्र हवेत गारवा निर्माण झाला आहे.

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने एक मृत्यू, 46 नवे रूग्ण

Abhijeet Shinde

लस घेण्यासाठी जिल्हा रूग्णालयात गर्दी

Patil_p

माझा देशमुख करण्याचा डाव: नवाब मलिक

Abhijeet Shinde

कोविड केंद्रात महिला सुरक्षेसाठी एसओपी करा

Rohan_P

कोल्हापूर : सलग तिसऱ्या दिवशी ‘कोरोना’चे २१ बळी

Abhijeet Shinde

शहापूर : एका प्लास्टिक कंपनीला भीषण आग, नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

Rohan_P
error: Content is protected !!