तरुण भारत

सांगली : आयुक्तांच्या इशाऱ्यानंतर मिरजेत ट्रिमिक्स रस्त्याचे काम सुरू

प्रतिनिधी / मिरज

शहरातील हॉटेल सुखनिवास ते रेल्वे जंक्शनच्या प्रवेशद्वारापर्यंत प्रस्तावित असलेल्या ट्रिमिक्स रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून काम सुरू करण्यास चालढकल होत असल्याने अखेर आयुक्त नितीन कापडणीस यांनी दंडात्मक कारवाईच्या नोटीसीचे हत्यार बाहेर काढल्याने ठेकेदाराने धसका घेतला आहे. संबंधीत विभागाचे अभियंता आणि ठेकेदार आयुक्तांची नोटीस येताच आळस झटकून कामाला लागले आहेत. रस्त्याच्या कामासाठी रेल्वे जंक्शनपर्यंतच्या परिसरात पत्रे मारुन रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. जेसीबीच्या सहाय्याने रस्ता उखडून पुन्हा नव्याने केला जाणार आहे.

Advertisements

Related Stories

धोनीची बॅट राजवर्धन पाटील यांचेकडून संग्रामसिंह यांना भेट

Abhijeet Shinde

पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडून डॉ. भारत पाटणकर यांचे सांत्वन

Abhijeet Shinde

मिरज कोविड सेंटरला देवेंद्र फडणवीसांची धावती भेट

Abhijeet Shinde

देशाच्या संरक्षणासाठी बलिदानास सज्ज व्हा.. -अण्णा डांगे

Rohan_P

हॉटेल वरील निर्बंध शिथिल करा

Abhijeet Shinde

कोरोना पाठोपाठ भिलवडी परिसरात डेंग्यू सदृश्य आजाराचे थैमान

Abhijeet Shinde
error: Content is protected !!