तरुण भारत

शिराळा तालुक्यात २२ नवे कोरोना बाधित, रूग्ण संख्येत वाढ

शिराळा / प्रतिनिधी

शिराळा तालुक्‍यात आज( दि.२४) एकाच दिवशी 22 नवे पूर्ण रुग्ण आढळून आले गेल्या दोन-तीन दिवसात सातत्याने संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत. यामध्ये सात स्रिया आणि पंधरा पुरूष आहेत. हे रुग्ण सर्व वयोगटातील आहेत.

Advertisements

शिराळा तालुक्यात कोरोना रूग्ण संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. आज एकाच दिवशी नवीन २२ रूग्णांची वाढ झाली आहे. सर्वाधिक सहा मांगले, तीन सांगाव, तर दोन अंत्री बुद्रुक शिवाय इंगरुळ, शिराळा, बिळाशी, कांदे, उपवळे, येळापूर ,कोकरूड, चिखलवाडी देववाडी तसेच गोंडोली आणि हारूगडेवाडी ( जि.कोल्हापूर) या गावात प्रत्येकी एक रूग्ण आढळला आहे.

Related Stories

सांगली : मण्यार सापाच्या दंशाने भावापाठोपाठ बहिणीचाही मृत्यू

Abhijeet Shinde

सांगली : दहा वर्षानंतर कुंडलकरांनी अनुभवला गारांचा पाऊस

Abhijeet Shinde

कोरोना मृताच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे घेण्यावर प्रांताधिकाऱ्यांचे ताशेरे ; आटपाडी ग्रामपंचायतला सुनावले

Abhijeet Shinde

सांगली : मिरजेतील भाजी मंडईचे काम २० दिवसात सुरू करू – महापौर

Abhijeet Shinde

परदेशवारीवरुन आलेल्या तरुणीची सोशल मिडीयावरुन बदनामी

Abhijeet Shinde

सरोजिनी दामोदरन फौंडेशनतर्फे दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!