तरुण भारत

सुहासिनी महिला मंडळाचा मेळावा

प्रतिनिधी / बेळगाव

पटवर्धन लेआऊट वडगाव येथील सुहासिनी महिला मंडळाने गृहउद्योग करणाऱया महिलांच्या उत्पादनांची ओळख होऊन त्यांना बाजारपेठेचा अनुभव यावा, यासाठी मेळावा घेतला. अनेक महिलांनी लॉकडाऊनमुळे हातातील काम गेल्याने आणि नोकरी न मिळाल्याने घरगुती व्यवसाय सुरू केल्याचे वास्तव या मेळाव्यातून समोर आले. त्यांच्यासाठी मंडळाने विविध खेळही घेतले आणि
बक्षिसे दिली.

Advertisements

सामूहिक भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुहासिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा नंदिनी चौगुले व इतर सदस्या वृंदा तडकोड, विद्या तोपिनकट्टी, वनिता बिर्जे, ऐश्वर्या पाटील, अपर्णा भंडारी, विद्या जाजू, गायत्री कांबळे, आरती वेर्णेकर, आदिती शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Stories

मिशन मार्कंडेयतर्फे गरजूंना जीवनावश्यक साहित्याचे वितरण

Amit Kulkarni

मळणीच्या ताडपत्र्या विक्रीसाठी दाखल

Patil_p

भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयाला बी.पी.रवी यांची भेट

Amit Kulkarni

वाढीव घरपट्टी रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली

Patil_p

अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची तालुकानिहाय आरक्षण मार्गसूची जाहीर

Patil_p

भावाच्या मृत्यू पाठोपाठ दोन बहिणींही सोडले प्राण

Patil_p
error: Content is protected !!