तरुण भारत

शिक्षक-पदवीधर सेल अध्यक्षपदी ऍड.जगदीश सावंत

काँग्रेसचे डॉ. आर. एम. कुबेरप्पा यांनी केली नियुक्ती

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

शिक्षक आणि पदवीधर सेल अध्यक्षपदी ऍड. जगदीश शंभू सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे राज्याध्यक्ष डॉ. आर. एम. कुबेरप्पा यांनी ही निवड केली आहे. ऍड. जगदीश सावंत यांनी पक्ष बळकटीसाठी जे प्रयत्न केले आहेत, त्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे. त्यांची निवड करण्यासाठी राज्याचे प्रधान कार्यदर्शी एन. बी. बन्नूर आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी यांनी ही शिफारस केली होती. त्यानुसार ही निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

Related Stories

कर्नाटक: विद्यापीठ कॅम्पसमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव

Abhijeet Shinde

विनामास्क कारवाईत आतापर्यंत 40 हजार दंड वसूल

Amit Kulkarni

महावीर को-ऑप.बँकेची सर्वसाधारण सभा उत्साहात

Omkar B

मनपाची निवडणूक पुन्हा पारदर्शकपणे घ्यावी

Patil_p

जानेवारीपर्यंत बेंगळूर मधील 25 तलाव विकसित करणार: सीएम बोम्मई

Sumit Tambekar

सहा महिन्यांनंतर पाणीपुरवठा मंडळाला आली जाग

Patil_p
error: Content is protected !!