तरुण भारत

आर्थिक वृद्धीदर 12.8 टक्क्यावर राहण्याचे संकेत

नवी दिल्ली  : आगामी आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारताचा आर्थिक वृद्धीदर वाढणार असल्याचा अंदाज फिच रेटिंग्स यांनी व्यक्त केला आहे. ही वाढ नोंदवत वृद्धीदर 12.8 टक्क्यांवर राहणार असल्याची माहिती आहे. या अगोदर वृद्धीदर 11 टक्क्यांवर राहणार असल्याचा अंदाज नोंदवला होता. फिचने आपल्या ताज्या जागतिक आर्थिक अहवालामध्ये भारत लॉकडाऊनच्या कारणामुळे  निर्माण झालेल्या मंदीमधून वेगाने सावरत असल्याची नोंद केली आहे.

देशात मजबूत स्वरुपात होत असणाऱया आर्थिक सुधारणांमुळे 2020 च्या दुसऱया सहामाहीनंतर जीडीपीचा दर महामारीच्या पूर्व पातळीवर आल्याची माहिती रेटिंग एजन्सी फिचने दिली आहे. देशातील जीडीपी उत्पादन हे महामारीच्या संकटानंतर काही प्रमाणात सुधारत आहे.

Advertisements

Related Stories

2030 पर्यंत देशातील गॅस विक्री तीनपट वाढेल

Patil_p

आरबीआयच्या निर्णयाने बँकिंग-आर्थिक क्षेत्र तेजीत

Patil_p

म्युच्युअल फंड कंपन्यांची गुंतवणूक 2476 कोटींची

Patil_p

‘तत्वचिंतन’चा येणार आयपीओ

Patil_p

व्होडाफोन आयडियाच्या सीटीओचा राजीनामा

Patil_p

स्टार हेल्थचा इश्यू चालू महिन्यात

Patil_p
error: Content is protected !!