तरुण भारत

कर्नाटक: भाजपकडून सुरेश अंगडी यांच्या पत्नी, तर काँग्रेसकडून सतीश जारकिहोळी निवडणूक लढणार

बेंगळूर/प्रतिनिधी

बेळगाव लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यानंतर उशिरा भाजपनेही आपला उमेदवार जाहीर केला आहे. दरम्यान कर्नाटकमधील सत्ताधारी भाजपने गुरुवारी सायंकाळी आगामी पोटनिवडणुकीच्या तीनही प्रभागांसाठी उमेदवारांची घोषणा केली.

दिवंगत माजी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला सुरेश अंगडी यांना बेळगाव लोकसभा मतदारसंघात पक्षाचे तिकीट देण्यात आले आहे. तर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेसने शुक्रवारी अधिकृतपणे सतीश जारकिहोळी अधिकृत घोषणा केली आहे.

Advertisements

Related Stories

निर्माते चित्रपट प्रदर्शित करण्यास तयार नाहीत

Abhijeet Shinde

कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन हा उपाय नाही : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी

Abhijeet Shinde

चित्रदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची आरोग्य मंत्र्यांकडून पाहणी

Abhijeet Shinde

राज्यात पॉझिटिव्हीटी दर 7.71 टक्क्यांवर

Amit Kulkarni

कर्नाटक बार कौन्सिल सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट, सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठासाठी केली विनंती

Abhijeet Shinde

मतदार केंद्र व राज्य सरकारला अचूक उत्तर देतील : शिवकुमार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!