तरुण भारत

अशोक लेलँडचा 14 चाकांचा एव्हीटीआर 4120 ट्रक लाँच

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

हिंदुजा समूहाची कंपनी अशोक लेलँडकडून शुक्रवारी आपल्या 4 एक्सल आणि 14 चाकांच्या एव्हीटीआर 4120 या ट्रकचे सादरीकरण केले आहे. ज्याची एकूण  क्षमता ही 40.5 टन असल्याची माहिती आहे. अशोक लेलँडने दिलेल्या माहितीनुसार अन्य ट्रकांच्या तुलनेत हा ट्रक पाच टन अतिरिक्त वजन पेलणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Advertisements

आमचा प्रयत्न नेहमी ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणे हा असणार आहे. त्यामुळे आमचा पैसा मिळवणे हा उद्देश नसून ग्राहकांना सेवा देण्यास तत्पर असल्याचे कंपनीचे संचालक विपिन सोंधी यांनी म्हटले आहे.

Related Stories

सेलमधील 10 टक्के हिस्सेदारी विकणार

Patil_p

‘एल ऍण्ड टी’ला बुलेट ट्रेन प्रकल्पाचे कंत्राट

Patil_p

व्होडाफोन-आयडियाचीस्थिती नाजूक

Patil_p

एचसीएलची हँकॉमसोबत भागीदारी

Patil_p

कोरोना कालावधीत आयटी क्षेत्राकडून भरतीला प्राधान्य

Patil_p

जपानच्या अकात्सुकीचा भारतात प्रवेश ?

Patil_p
error: Content is protected !!