तरुण भारत

2022 मध्ये दागिन्यांची मागणी वाढणार

मुंबई

सध्याला सोन्याचे दर परवडणारे असून अनेकांचा सोने किंवा दागिने खरेदी करण्याकडे कल वाढतो आहे. सोन्याची मागणी आर्थिक वर्ष 2022 मध्येही 30 ते 35 टक्के इतकी वाढलेली दिसणार असल्याचा अंदाज इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च संस्थेने व्यक्त केलाय.  आर्थिक वर्ष 2021 मध्ये तिसऱया तिमाहीत उत्सवामुळे दागिन्यांच्या मागणीत गती दिसली होती. लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमांमुळे सोन्या, चांदीच्या दागिन्यांना पसंती दिसून आली. सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे येत्या काळात दागिन्यांच्या मागणीत वाढ दिसणार आहे.

Advertisements

Related Stories

आता रिलायन्समधील अंबानी कुटुंबाची हिस्सेदारी वाढली

tarunbharat

इलेक्ट्रिक वाहनांचे ठरणार नवे वर्ष

Patil_p

आरआयएल-एचडीएफसीच्या कामगिरीने सेन्सेक्सची उसळी

Patil_p

अदानी समूह पेट्रोल-डिझेलही विकणार

Patil_p

युवा उद्योजक कंपनीत टाटाची गुंतवणूक

Patil_p

एप्रिलमध्ये बँकांचे कर्ज वितरण

Omkar B
error: Content is protected !!