तरुण भारत

जर्मनीतील डीटीएम रेसिंग मालिकेत भारताच्या अर्जुन मैनीचा समावेश

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आंतरराष्ट्रीय मोटाररेसिंग क्षेत्रामध्ये जर्मनीतील डीटीएम टुरिंग कार चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी भारताचा युवा रेसर अर्जुन मैनीची निवड झाली आहे. जर्मनीतील या कार रेसिंग कंपनीने अर्जुन मैनीशी नुकताच नवा करार केला आहे.

Advertisements

2019 च्या रेसिंग हंगामामध्ये स्पोर्ट्स कार चालविताना मैनीच्या शानदार कामगिरीने लक्ष वेधून घेतले. या कामगिरीमुळे जर्मनीतील मर्सिडीझ-एएमजी संघाने 2021 च्या डीटीएम रेसिंग हंगामासाठी मैनीशी करार करण्याचा निर्णय घेतला. 2015 साली अर्जुनने फॉर्म्युला-3 रेसिंग क्षेत्रामध्ये आपला सहभाग तीन शर्यतींमध्ये दर्शविला होता. जर्मनीतील डीटीएम रेसिंग क्षेत्रामध्ये स्थान मिळविणारा अर्जुन मैनी हा पहिला चालक असल्याची माहिती मर्सिडीझ बेंझ इंडियाचे सीईओ मार्टिन स्वेनिक यांनी दिली आहे.

Related Stories

प्रसिद्ध कृष्णा 23 मे रोजी मुंबईला रवाना

Patil_p

फिफा क्रमवारीत भारत 108 व्या स्थानी

Patil_p

भारताचे बारा कनिष्ठ नेमबाज अंतिम फेरीत

Amit Kulkarni

रशियाचा रूबलेव्ह अंतिम फेरीत

Patil_p

पाक सुपर लीग स्पर्धा जूनमध्ये

Patil_p

आयओसी अध्यक्ष बाक यांच्याकडून पंतप्रधान मोदींचे आभार

Patil_p
error: Content is protected !!