तरुण भारत

इचलकरंजीत कोरोनाचे नवे 13 रुग्ण

प्रतिनिधी/इचलकरंजी

शहरात रविवारी पुन्हा 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे आता उपचारा खालील शहरातील रुग्णांची संख्या 74 वर जाऊन पोहोचली आहे. यामध्ये कबनूर येथील इंदिरा हौसिंग सोसायटी मधील आठ रुग्णांचा समावेश आहे.

Advertisements

शहरात दररोज कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या 13 रुग्णांमध्ये कबनूर येथील नव्याने इचलकरंजी शहरात समाविष्ट झालेल्या इंदिरा हौसिंग सोसायटी परिसरातील रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे हा परिसर आता हॉटस्पॉट बनला आहे. त्याच बरोबर शहापूर येथील दोन तर आवळे गल्ली सोलगे मळा गुलमोहर कॉलनी येथील प्रत्येकी एक रुग्ण आहेत.
शहरातील आत्तापर्यंत एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 4151 वर जाऊन पोहोचली आहे. तर आज अखेर मृतांंची 195 आहे.

Related Stories

सुपर न्युमररी पद्धतीने वैद्यकीय प्रवेश द्या; सकल मराठा समाजातील विद्यार्थी, पालकांची मागणी

Abhijeet Shinde

कोल्हापुरात अत्यावश्यक सेवाच सुरु

Abhijeet Shinde

नेसरीत दुचाकींसह विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

Abhijeet Shinde

कोल्हापूर, सांगलीचा पुराचा धोका टाळण्यासाठी फडणवीस, चंद्रकांत पाटील प्रयत्नशील: केशव उपाध्ये

Abhijeet Shinde

पुलाची शिरोली परिसरात डेंग्यूचा फैलाव वाढला

Abhijeet Shinde

कोल्हापूर : मराठा आरक्षण स्थगितीवर २७ ऑक्टोबरला फैसला

Abhijeet Shinde
error: Content is protected !!